सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शृंगार करण्याची किंवा सजविण्याची क्रिया.
उदाहरणे : आई मुलीला सजवित होती. कृष्णाद्वारे राधे शृंगारणे झाल्यावर काव्य समाप्त होते.
समानार्थी : नटविणे, सजविणे
शृंगार करने या सजाने की क्रिया।
अर्थ : चांगले दिसेल वा भासेल असे करणे.
उदाहरणे : त्याने आपली खोली सजवली
समानार्थी : नटवणे, सजवणे
ऐसी वस्तुओं से युक्त करना कि देखने में भला और सुंदर जान पड़े (व्यक्ति या स्थान)।
Make more attractive by adding ornament, colour, etc..
स्थापित करा
शृंगारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shringaarne samanarthi shabd in Marathi.